भारताचा परकीय चलन साठा किती आहे?www.marathihelp.com

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार १६ जुलै २०२१ रोजी भारताचा परकीय चलन साठा ८३५ दशलक्ष डॉलर्सने वाढून ६१२.७३ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:28 ( 1 year ago) 5 Answer 66925 +22