भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण कधी स्वीकारले?www.marathihelp.com

भारतात 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर करण्यात आले. उदारीकरण: या धोरणात खाजगी क्षेत्राला परवाना आणि इतर निर्बंधांपासून मुक्त करण्यात आले आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 137032 +22