भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक काय आहे?www.marathihelp.com

भारत पृथ्वीच्या उत्तर आणि पूर्व गोलार्धात स्थित आहे. हे आशियाई खंडाच्या दक्षिणेकडील भागात स्थित आहे तर ब्राझीलचा फक्त काही भाग उत्तर गोलार्धात आहे तर बहुतेक भाग दक्षिण गोलार्धात आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:48 ( 1 year ago) 5 Answer 3206 +22