भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कधी बनेल?www.marathihelp.com

अमेरिकन एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल. अहवालानुसार, 2032 पर्यंत, भारतीय बाजाराचे भांडवल $3.4 ट्रिलियन वरून $11 ट्रिलियन पर्यंत वाढेल आणि भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठबनेल, असेही स्पष्ट केले आहे.

solved 5
अर्थव्यवस्था Tuesday 14th Mar 2023 : 15:51 ( 1 year ago) 5 Answer 34402 +22