भांडवली बाजारात सेबीची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

संरक्षक भूमिकेतील कामे ः सेबी गुंतवणूकदारांचे हितसंबंध जपत त्यांना संरक्षण देण्यासाठी प्राइस रिगिंग, इनसायडर ट्रेडिंग, अयोग्य आणि फसव्या व्यापारी प्रथा यांना प्रतिबंध घालते. गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांचे प्रशिक्षण करते, शेअर्स आणि कर्जरोख्यांच्या व्यवहारांबाबत आवश्यकतेनुसार वेळोवेळी मार्गदर्शक सूत्रे प्रसिद्ध करते.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:51 ( 1 year ago) 5 Answer 137166 +22