भांडवल बाजार म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?www.marathihelp.com

भांडवल बाजार म्हणजे संस्थांनी भांडवल उभारणीसाठी तसेच भांडवलांच्या समभाग देवाण घेवाण करण्यासाठी आणि कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालवण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होय. या बाजारात उद्योजक आणि व्यावसायिक संस्था आपले समभाग बॉडस् इ. विकून दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:27 ( 1 year ago) 5 Answer 60258 +22