भगिनी राज्ये काय आहेत?www.marathihelp.com

सप्त भगिनी
ही सात राज्ये म्हणजे आसाम, त्रिपुरा,मणीपूर,मिझोराम,नागालॅंड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश. यांना सप्त भगिनी असे संबोधले जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:36 ( 1 year ago) 5 Answer 83617 +22