ब्राह्मण समाजाचे मूळ नाव काय होते?www.marathihelp.com

२० ऑगस्ट १८२८ या दिनी ⇨ राजा राममोहन रॉय (१७७२ – १८३३) यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या सहकाराने कलकत्ता येथे ब्राह्म सभा स्थापिली. या सभेलाच पुढे लवकरच ब्राह्म समाज वा ब्राह्मो समाज म्हणू लागले.

solved 5
बैंकिंग Thursday 8th Dec 2022 : 09:46 ( 1 year ago) 5 Answer 5953 +22