ब्राझीलच्या हवामानावर कोणत्या घटकांचा परिणाम झाला आहे?www.marathihelp.com

(१) ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजम कडा इत्यादी घटक परिणाम करतात, (२) विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उतरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते

solved 5
पर्यावरण Tuesday 21st Mar 2023 : 13:10 ( 1 year ago) 5 Answer 126598 +22