ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे?www.marathihelp.com

ब्राझील:
ब्राझील अक्षवृत्तीय विस्तार ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार पाच अंश पंधरा उत्तर अक्षवृत्त येते ते 36 अंश 45 दक्षिण अक्षवृत्त आहे.

ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणाऱ्या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 95 +22