ब्राझील मधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय?www.marathihelp.com

पाराना नदी (स्पॅनिश: Río Paraná, पोर्तुगीज: Rio Paraná) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ब्राझील, आर्जेन्टिना व पेराग्वे देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही ॲमेझॉनखालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:54 ( 1 year ago) 5 Answer 86525 +22