बौद्ध धर्मात विहार म्हणजे काय?www.marathihelp.com

विहार हे बौद्ध धर्मीयांचे प्रार्थनास्थळ म्हणजेच बौद्ध मंदिर आहे. विहारात बौद्ध भिक्खु-भिक्खुणी निवास करतात. पाली भाषेत विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते.

solved 5
धार्मिक Tuesday 14th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 31535 +22