बोलीचा आणि प्रमाण भाषेचा काय संबंध?www.marathihelp.com

बोली भाषा शिक्षणात वापरली गेली नसल्याने आपल्याला शिक्षणात संवेदना आणि भावना जाणवत नाहीत. बोली भाषेतून जास्त आपलेपणा आणि गोडवा अनुभवता येतो, तेवढा गोडवा प्रमाण भाषेत जाणवत नाही. सांगायचा अर्थ एवढाच की प्रादेशिक भाषा या बऱ्यापैकी बोली भाषा असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:58 ( 1 year ago) 5 Answer 100123 +22