बोली भाषा म्हणजे काय?www.marathihelp.com

आपल्या समाजातील सोयीनुसार एकमेकांना बोलण्यास आणि संवाद साधण्यास एकदम सोयीस्कर पडेल अशी भाषा म्हणजे बोली भाषा!” बोली भाषा ही कशीही बोलली जाते. त्यामध्ये बदल होऊ शकतात आणि काही शब्द हे परंपरागत तर काही शब्द आक्रमित असू शकतात. दैनंदिन जीवनातील व्यावहारिक भाषेला आपण बोली भाषा म्हणू शकतो

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:08 ( 1 year ago) 5 Answer 3605 +22