बॉम्बे कलकत्ता मद्रास विद्यापीठाची स्थापना कोणी केली?www.marathihelp.com

जॉन विल्सन यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. मद्रास व कलकत्ता विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ. विल्सनची पत्‍नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 11:49 ( 1 year ago) 5 Answer 59458 +22