बैंक व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

ठेवी मागणी केल्याबरोबर किंवा इतर प्रकारे परत करावयाच्या असतात आणि त्या धनादेश (चेक), धनाकर्ष (ड्राफ्ट), आज्ञा किंवा इतर प्रकारे काढून घेता येतात. वर वर्णन केलेल्या व्यवसायाला 'बँकिंग' असे म्हणतात. बँकिंगचा व्यवसाय करणाऱ्या संस्थेला 'बँक' असे म्हणतात.

solved 5
व्यवसाय Tuesday 13th Dec 2022 : 16:00 ( 1 year ago) 5 Answer 8346 +22