बेसिक पे आणि ग्रेड पे म्हणजे काय?www.marathihelp.com

ग्रेड पे वरून कर्मचारी अधिकारी यांचा शासनात ला वर्ग समजतो. ग्रेड पे 1800 हा शिपाई या वर्ग 4 मधल्या कर्मचाऱ्याचा आहे. वर्ग 3 मध्ये ग्रेड पे हा 2300 पासून सुरू होतो. वर्ग 2 मध्ये ग्रेड पे हा 4000 पासून सुरू होतो व वर्ग 1 मध्ये ग्रेड पे हा 5400 ला सुरू होतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:57 ( 1 year ago) 5 Answer 69904 +22