बेळगाव साहित्य संमेलनात खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली?www.marathihelp.com

संयुक्त महाराष्ट्राची मागणी सर्वांत पहिल्यांदा 1946 साली बेळगावमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात झाली. या संमेलनातच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव पुढे आला.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:23 ( 1 year ago) 5 Answer 40619 +22