बुद्धिमत्ता भाग म्हणजे काय?www.marathihelp.com

बुद्धीमत्ता व्याख्या
'बकिंगहॅम' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता होय |डेविड वेश्लर] - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधीची समुच्चयात्मक योग्यता होय.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:28 ( 1 year ago) 5 Answer 103394 +22