बीन्समध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त आहे का?www.marathihelp.com

शरीराला ऊर्जा पुरविणार्‍या पोषकद्रव्यांच्या तीन मुख्य गटांपैकी एक गट. मेद आणि प्रथिने हे इतर दोन गट आहेत. सर्व कर्बोदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांनी बनलेली असतात. वनस्पती व प्राणी यांमध्ये कर्बोदके विपुल प्रमाणात व विविध स्वरूपांत आढळतात. वनस्पतींच्या तंतूंत भरपूर असणारे ‘सेल्युलोज’; धान्य, मुळे व कंदमुळे यांतील ‘स्टार्च’ आणि फुलांतील मकरंद, फळे व पुष्कळ वनस्पतींच्या रसात असणारी ‘सुक्रोज’ ही कर्बोदकांची उदाहरणे होत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:48 ( 1 year ago) 5 Answer 36934 +22