बीड जिल्ह्याचे पहिले नाव काय?www.marathihelp.com

चालुक्य घराण्याचे या प्रदेशावर राज्य असताना विक्रमादित्य राजाच्या चंपावती नावाच्या बहिणीने बीड शहराचे नामाकरण 'चंपावतीनगर' असे केले होते असा उल्लेख ही इतिहासात सापडतो. हे चंपावतीनगर व त्या सभोवतालचा परिसर पुढे यादवांच्या व त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या अमलाखाली होता.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:14 ( 1 year ago) 5 Answer 82844 +22