बियाणे पेरण्याची प्रक्रिया काय आहे?www.marathihelp.com

बीजप्रक्रिया म्हणजे बियाण्यावर त्याच्या लागवडीपूर्वी करावयाची प्रक्रिया होय. त्यात बियाण्यांची पारख करणे, त्यांतील सकस बिया निवडणे, त्यांवर लेपन इत्यादी योग्य प्रक्रिया करणे, त्यांची उगवणशक्ती तपासणे आदी बाबींचा समावेश असतो. बीजप्रक्रिया केल्यावर त्यांपासून वाढीव दर्जेदार उत्पन्न अवश्य मिळते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:18 ( 1 year ago) 5 Answer 115746 +22