बालदिन कधी साजरा केला जातो?www.marathihelp.com

दर वर्षी १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:40 ( 1 year ago) 5 Answer 45279 +22