बालकामगार शिक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे 14 वर्षाखालील मुलांकडून त्यांचे बालपणीचे खेळण्याची, शिक्षणाचे, बागडणाचे हक्क हिसकावून घेऊन त्यांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक त्रास देऊन त्यांच्याकडून कमी पैसे देऊन काम करून घेतले जाते. लहान मुलांचे बालपण श्रमात बदलणे याला बालकामगार असे म्हणतात. बालकामगार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहेबालकामगार मुलांना त्यांच्या शाळेत जाण्याचा हक्क हिरावून घेतात आणि गरिबीचे आंतरपिढी चक्र मजबूत करते. बालमजुरी हा शिक्षणात मोठा अडथळा म्हणून काम करतो, ज्यामुळे शाळेतील उपस्थिती आणि कामगिरी या दोन्हींवर परिणाम होतो .

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 16:42 ( 1 year ago) 5 Answer 108105 +22