बालकांच्या विकासासाठी काय पोषक ठरते?www.marathihelp.com

बाळाच्या इच्छेनुसार पाजलेले आईचे दूध, सहा महिने वयानंतर मिळणारा सुरक्षित व पोषक असा पूरक आहार व त्याचबरोबर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळापर्यंत चालू ठेवलेले स्तनपान ह्यामुळे मुलांची तब्येत तर चांगली राहतेच शिवाय त्यांना आईचे प्रेमदेखील लाभते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 4348 +22