बाजीरावानंतर पेशवा कोण झाला?www.marathihelp.com

बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:32 ( 1 year ago) 5 Answer 137742 +22