बाजा कथेतील नायकाचे नाव काय आहे?www.marathihelp.com

सदर व्हिडिओ मध्ये तुम्हाला समकालीन मराठी कथा या पाठयपुस्तकातील बाजा या उषाकिरण आत्राम यांच्या कथेची ओळख करुन दिलेली आहे. बाजा या कथेतून आदिवासी समाज जीवनातील जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे अतिशय संवेदनशीलपणे चित्र रेखाटले आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 4032 +22