बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण का होते?www.marathihelp.com

कालावधीत १३ खासगी बँकांचे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. १९९१ ते २०१५ या कालावाधीत २२ बँकांचे विलीनीकरण झाले. दुर्बल बँकांना वाचविण्यासाठी तसेच बँकांची वाढ व्हावी, हा या विलीनीकरणामागचा हेतू होता.

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 09:19 ( 1 year ago) 5 Answer 90367 +22