बँक ही वित्तीय संस्था आहे का?www.marathihelp.com

संघटित क्षेत्रामध्ये सावकार, सराफी पेढीवाले, बँकेतर वित्तीय संस्था यांचा समावेश होतो. तर संघटित क्षेत्रामध्ये व्यापारी बँकांचा समावेश होतो. उदा. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, सहकारी क्षेत्रातील बँका, परकीय बँका इत्यादी.

solved 5
बैंकिंग Wednesday 15th Mar 2023 : 16:56 ( 1 year ago) 5 Answer 54065 +22