फौजदारी तक्रार केव्हा दाखल करता येईल?www.marathihelp.com

सामान्य जनता लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारी हा गुन्ह्यात थेट सामील असणे अथवा असे कर्तव्यात कसूर करून कट कारस्थानानात सामील असणे असे प्रकार करीत असेल तर त्याविरोधात थेट फौजदारी तक्रार करू शकतात व त्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी शासनाच्या पूर्वपरवानगी ची गरज नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:00 ( 1 year ago) 5 Answer 123331 +22