फेडरल रिझर्व्ह व्याजदर कसे ठरवते?www.marathihelp.com

वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. फेडने सलग दहाव्यांदा व्याजदरात केलेली ही वाढ आहे. या वाढीसह व्याजदर 5.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. अमेरिकेतील व्याजदरांची ही 16 वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:14 ( 1 year ago) 5 Answer 111616 +22