प्लास्टिक प्रदूषणाचा समुद्रावर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

प्लास्टिक प्रदूषणाचे समुद्री जीवनावर अतिशय गंभीर परिणाम होत आहेत. हजारो सागरी पक्षी, समुद्री कासवे, सील आणि इतर समुद्री सस्तन प्राण्यांचा ह्या प्लास्टिकमुळे हकनाक जीव जातो आहे. हे प्राणी,मासे, पक्षी त्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्यामुळे किंवा प्लॅस्टिकमध्ये अडकून पडल्यामुळे मरत आहेत.

solved 5
पर्यावरण Friday 17th Mar 2023 : 14:11 ( 1 year ago) 5 Answer 80209 +22