प्रादेशिक संघटना म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्र प्रादेशिक संघटना तयार करतात . आपले राष्ट्रहित एकत्रितपणे साध्य करण्यासाठी हे गट तयार केले जातात. हे गट स्वतःची स्वतंत्र अस्मिता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. प्रादेशिक पातळीवरील या सहकार्याला प्रादेशिकतावाद असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:32 ( 1 year ago) 5 Answer 61275 +22