प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या बँकेला काय म्हणतात?www.marathihelp.com

प्रत्येक बँक कोणत्या तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने प्रायोजित करणे अपेक्षित असले तरी प्रत्येक RRB स्वतंत्र आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावी याचा आग्रह होता. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबर १९७५ रोजी 'प्रथमा बँक' या नावाने ५ कोटी भाग भांडवल असलेली पहिली RRB सुरु करण्यात आली.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 09:31 ( 1 year ago) 5 Answer 7934 +22