प्रादेशिक ग्रामीण बँकांची कार्ये काय आहेत?www.marathihelp.com

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सामाजिक-आर्थिक दुर्बल घटकांना पत पुरवठा करण्याचे दायित्व सदर बँकांवर सोपविण्यात आले. सदर बँका स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या व सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध झाल्या

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 09:19 ( 1 year ago) 5 Answer 90350 +22