प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यांच्यात काय फरक आहे?www.marathihelp.com

प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार यातील मुख्य फरक म्हणजे प्राथमिक बाजारात नवीन प्रतिभूर्तीची विक्री केली जाते तर दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री केली जाते. दुय्यम बाजारात नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 103217 +22