प्राथमिक दुय्यम आणि तृतीयक म्हणजे काय?www.marathihelp.com

प्राथमिक क्षेत्रात कृषी, पशुपालन, मासेमारी, इत्यादींचा; तर द्वितीयक क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया व बांधकाम यांचा समावेश असतो. तृतीयक क्षेत्रात अर्थव्यवस्थेतील सर्व प्रकारच्या अदृश्य स्वरूपातील सेवांचा समावेश होत असल्याने त्यास सेवाक्षेत्र असे संबोधले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 49900 +22