प्राच्यवादी इतिहास म्हणजे काय?www.marathihelp.com

या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला " प्राच्यवादी इतिहासलेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

solved 5
ऐतिहासिक Tuesday 13th Dec 2022 : 17:13 ( 1 year ago) 5 Answer 8428 +22