प्राचीन भारतातील सर्वात जुने नाणे कोणते होते?www.marathihelp.com

आहत नाणी : ही भारतातील प्राचीनतम नाणी होत. ती प्रामुख्याने चांदीची आहेत. त्यामानाने तांब्याची व सोन्याची आहत नाणी थोडी आहेत. ही नाणी आकाराने चौकोनी, गोल किंवा लंबगोल असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 96774 +22