प्राचीन इतिहास लेखन म्हणजे काय?www.marathihelp.com

प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्‍न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात.

solved 5
ऐतिहासिक Tuesday 14th Mar 2023 : 09:12 ( 1 year ago) 5 Answer 20468 +22