प्रशासकीय व्यवस्थापनाचे फायदे काय आहेत?www.marathihelp.com

ऑलिव्हर शेल्डन या ब्रिटिश व्यवस्थापनतज्ज्ञाच्या मते उद्योगामध्ये प्रशासनाचे कार्य व्यवसाय संघटनेची धोरणे निश्चित करणे; वित्त, उत्पादन व वितरण यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे; संघटनेचे क्षेत्र निश्चित करणे आणि संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता निर्माण केलेल्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे हे असते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:57 ( 1 year ago) 5 Answer 52302 +22