प्रशासकीय अधिकारी म्हणजे काय?www.marathihelp.com

कायदेमंडळ जे कायदे तयार करते व मर्यादा आखून देते त्याची अंमलबजावणी करण्याचे महत्वाचे कार्य प्रशासन करत असते. कार्यकारी मंडळ हे वेळोवेळी जे निर्णय घेते ते निर्णय घेण्यास त्यांना सहाय्य करणे व घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांना करावे लागते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 56255 +22