प्रदूषणाचा पृथ्वीवर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 109913 +22