प्रगतीशील आणि प्रतिगामी कर म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रगतीशील कर – वाढत्या उत्पन्नाबरोबर कराचा दर वाढतो. प्रतिगामी – वाढत्या उत्पन्नाबरोबर कराचा घटता दर. अप्रत्यक्ष कर – अप्रत्यक्ष कर हे प्रतिगामी स्वरूपाचे असून भार ग्राहकांवर पडतो

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 64400 +22