प्रकल्प कार्यपद्धती मध्ये काय लिहावे?www.marathihelp.com

प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे - सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:42 ( 1 year ago) 5 Answer 4894 +22