पौगंडावस्थेत मुलाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?www.marathihelp.com

पौगंडावस्था सुरू होण्याचे वय 10 ते 18 वर्षे वयापर्यंत बदलते. हे वय व्यक्ती-व्यक्तीनुसार, लिंगानुसार आणि जाती-जमाती-वंशानुसार बदलते. अनेक अभ्यासांतून आता असे निदर्शनास येत आहे की हे वय गेल्या शतकापासून हळूहळू कमी होत आहे. काही प्रगत देशांत 1840 साली ते 16-17 होते ते आता 10 वर्षांच्या आसपास आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:26 ( 1 year ago) 5 Answer 90759 +22