पोलीस महासंचालकांची नियुक्ती कोण करतो?www.marathihelp.com

पोलीस महासंचालकांची नियुक्ती कोण करतो?
राज्याच्या पोलीस महासंचालकाची नियुक्ती करण्याची एक प्रक्रिया असते. राज्यातील 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (युपीएससी) पाठवावी लागतात. युपीएससीकडून त्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करतात. त्यातून पूर्णवेळ महासंचालकचाही नियुक्ती होते.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 12:27 ( 1 year ago) 5 Answer 7499 +22