पोलीस बनण्यासाठी काय लागते?www.marathihelp.com

त्यासाठी तुम्हाला पोलिस खात्यातील पोलीस पोलिस काँस्टेबल किंवा त्याच्या वरच्या पदावर किमान ४वर्षे(पदवीशिक्षण पुर्ण असल्यास) किंवा ५ वर्षे (१२पर्यंतच शिक्षण पुर्ण असल्यास) सेवा द्यावी लागेल. ३) पदवी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे थेट पोलिस उपनिरिक्षक पदासाठी परिक्षा घेतली जाते.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 13:55 ( 1 year ago) 5 Answer 7562 +22