पोर्तुगीज संस्कृती भारतात कुठे आढळते?www.marathihelp.com

पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर १९६१ अखेर अधिसत्ता गाजवली. नौदलात पुढारलेले पोर्तुगीज पंधराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून व्यापारासाठी भारतात आले.

solved 5
ऐतिहासिक Friday 17th Mar 2023 : 11:24 ( 1 year ago) 5 Answer 73796 +22