पैसा किती महत्वाचा आहे?www.marathihelp.com

पैसा महत्वाचा आहे जेंव्हा एखाद्या व्यक्तीचे पैस्या अभावी विलाज होत नाही आणि तो जीव गमावतो. पैसा महत्वाचा आहे जेव्हां एखादा एखादा अन्न वाचून प्राण सोडून देतो. पैसा महत्वाचा आहे जेंव्हा पावसाळ्यात फाटक्या घरात पाणी गळते तेंव्हा.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 15:37 ( 1 year ago) 5 Answer 8331 +22